AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


Maharashtra Police Recruitment 2014

Maharashtra Police Recruitment 2014

Maharashtra Police Recruitment 2014


Maharashtra State Police Recruitment 2014 Application Form link is given Below, fol following Link you can submit an application form directly from mahacityjobs.com, Go through all Important Links & Instructions & Apply for the recruitment. we wish you all best for this recruitment process...Best Luck from www.mahacityjobs.com.. 


अर्ज कसा करावा?

Maharashtra Police Application Process 2014


महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2014 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ५ मे २०१४ पासून सुरु झाली आहे. म्हणजे आज सकाळी 10 वाजता नंतर पोलिस भर्ती चे online  अर्ज उपलब्ध झाले आपण अर्ज करू शकता, खाली आम्ही direct लिंक देत आहोत त्या वरून आपण आपला अर्ज Submit करू शकता 


  • रजिस्ट्रेशन नोंदणी व अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५-५-२०१४ रोजी रात्री १०.०० वाजता बंद होणार आहे.
  • महा ई सेवा केंद्रात अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख २५-५-२०१४ रोजी रात्री १०.०० वाजता बंद होणार आहे.
  • ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख २५-५-२०१४ रोजी रात्री १०.०० वाजता बंद होणार आहे.
  • स्टेट बॅंकेचे चलान भरण्याची शेवटची तारीख २६-५-२०१४ रोजी (बँकेच्या वेळेनुसार).

खाली दिलेल्या Links वरून आपण Direct अर्ज करू शकता 

Following is the Link given to apply Online For An Application Form

https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

1 comment:

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com